arth
अर्थ कळला देविणो कविमनाचा कळल्या आतभावना
ना काळे मजला किती सोसल्या असतील यातना ||१||
भाव मणी काय असावे माझ्या सुख कि दुःख
कल्पना आहे मला किती सलत असेल ती मेख ||२||
कळे ना फरक नर अन नारीचा काय हि शोकांतिका
स्वावलंबनाचा पाढा दुसऱ्या शिकवण्यास काय अर्थ प्रेमिका ||३||
हास्य ते विरळ ना व्हावे हीच याचना
स्तब्ध व्हावे मनीचे चिंतन त्यातच असावे बाहीने सुखना ||४||
मातेसाठी मात्र सुताच्या प्रेमाचाच लळा
चिमण्यांना मात्र अनार्थावर असतो डोळा ||५||
कसे ठरवावे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ
संधी साधुंचेच साठले आहे विष्ठ ||६||
वेळच सांगेल कोण असेल प्रविष्ट
मैत्रीवर कोण अन एकट्यात कोण श्रेष्ठ ||७||
परावलंबी प्रसिद्ध गुपित निष्णात का खरे योग्य
पुरुषार्थ न्हवे पण निर्धाराने बनवेन भाग्य ||८||
Comments
Post a Comment