shrungarik kavita
आज पहिली मी एक नार
काय तिची किमया अपार
कोण असेल तो दिलदार
तीजा तो जोडीदार ||१||
नयन तिचे ते कट्यार
करी घाव दोन चार
मी झालो वेद पैसा
आहे बांधाच तिचा तास ||२||
तारुण्य जणू अंगात रसलेलें
बघतच राही सर्व बसलेले
नशीब हे माझे फसलेले
काळीज आहे माझे तिला बघून धसलेले ||३||
नाक जणू धरधारी तलवार
नीटस अगदी सुबकदार
मी म्हणे काय तो किमयागार
ज्याने बनवले तिला बहारदार ||४||
व्होट तुझे पाणीदार
वाढावे काम मनामध्ये ते सुखदार
कोणी पण व्हावे थंडगार
पण पाळावे मनात सदाचार ||५||
मान ती डौलदार
जणू मोराची लांडोर
कपाळाचा आकार बरोबर
मुखवटा तो जणू सुंदर सरोवर ||६||
केसाने ती दिसते अजून सुंदर
मी सांगतोय हे खार
आत्ता बस झाले फार
पण वाटले थोडं बार ||७||
झालो मी बेभान
अन हरवली तहान
पहिले तिला मी सिरिअलमध्ये
बसली ती माझ्या मनामध्ये ||१||
वर्णन करावे तेवढे कमीच
सांगतो मी मनीच
रंग तीजा गोरापान
उडवी लोकांची दाणादाण ||२||
बोल तुझे कर्णमधुर
ऐकावे ते होऊन आतुर
जण धरी ती वाट जाणूनबुजून
का ती दिसावी म्हणून ||३||
शब्द नाही चेहराच बोलतो सर्वकाही
डोळ्यानेच समजावे कानाने नाही
कोण असे तो नशीबवान
तिचा तो सत्यवान ||४||
वाटावी ती जणू कोणी परी
काय बोलावे त्या उपरी
असावे आपले पण असे कोणीतरी
आहे ती वाटेत कुठल्यातरी ||५||
Comments
Post a Comment