small poems
पंख मला ते जादूचे घेऊनि जाती उंच कुठेतरी
बरे ते पद असावे अवनीवरी होऊ न निराशा केव्हातरी
शेवटी आत्मविश्वास अन काय त्यापेक्षा उपरी
अन झाले तेच जी होती इच्छा माझी खरी
मकरंद प्रेमाचा पिणे हे एक आगळेच भाग्य
ते ज्याने त्याने त्याचे ठरवावे हेच योग्य
लोकांसी प्रभाव त्यावर असावा हे एक दुर्भाग्य
ते प्रेमाची न्हवे एक वेगळीच कथा सांग्य
Comments
Post a Comment