Posts

shayari

 हुसन पाय है सनम तुमने कि वोह आग जो पाणी से ना भुजे अरे चैन खोया है हमने बस दिदार का दिल करे और कूच ना सुझे  तुम्हारी येह अदा भी खूब है सनम रखेंगे हम इसे अपनी सर आंखो पर पर सिर्फ तुम्हारे मानने से क्या होगा जानंम हमारी भी तो राय जरुरी है दिलबार  क्या शौक हसून आदये है  लगता है जैसे कोई हो तुम हूर दिल मी लागी हो बसने पर जानेमन हो तुम बोहोत दूर बनाने वाले ने तुम्हे युन सोचके बनाया होगा क्या किसीको इतना भी हसिन बनाया जा पायेगा जैसे कोई बिमार भी खुद्द उठ खडा होगा और हर बंदा तुम्हे देखणे पर कूच वैसेही खिल जायेगा  

Prem Kavita

 नवतीचे दिवस होते ते माझे अभ्यासाचे खूपच होते ओझे पण एक दिवस तिला पहिले अन सहज तिने माझे लक्ष हेरले ||१|| रोज कॉलेजला जाताना ती दिसायची उगाचच माझ्या कडे बघून मग ती हसायची  मला मात्र ती एका परी सारखी वाटायची  का ती होती सुरुवात एक प्रेमाची ||२|| नकळत माझी तिजी ओळख झाली जेव्हा ती माझ्या वर्गात बसायला आली नंतर कॅन्टीन मध्येही ती दिसू लागली अन शेवटी ती आमच्या ग्रुपची झाली ||३|| पाऊस पडत होता खूप त्या दिवशी ती आडोशाला उभी राहून वाट पाहत होती काहीशी मी तिला छत्रीत घेतले जागा होती जराशी पण संयम बाळगणे ठरवले मनाशी ||४|| नोट्स लिहिणे मलाही जमत होते पण तिज्या पासून लिहून घेणे मला बरे वाटत होते नोट्स तर एक बहाण्याचे कारण होते खरं तर तिला ते भेटण्याचे निम्मित होते ||५|| थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहणे एकाच ग्लास मध्ये ती चाय पिणे बस मध्ये एकमेकांसोबत बसने ह्या क्षणांपेक्षा दुसरा आनंद कष्ट असणे ||६|| कधी मी तिज्या घरी जायचो तर ती कधी माझ्या घरी यायची काट्यावरती ती आम्हा दोघांची जोडी बसायची पण काहीस अंतर राखून असायची ||७|| तिज्या हसण्या पेक्षा काय वेगळे स्वर्गसुख असेल वाटायचे  तिज व...

arth

 अर्थ कळला देविणो कविमनाचा कळल्या आतभावना ना काळे मजला किती सोसल्या असतील यातना ||१|| भाव मणी काय असावे माझ्या सुख कि दुःख कल्पना आहे मला किती सलत असेल ती मेख ||२|| कळे ना फरक नर अन नारीचा काय हि शोकांतिका स्वावलंबनाचा पाढा दुसऱ्या शिकवण्यास काय अर्थ प्रेमिका ||३|| हास्य ते विरळ ना व्हावे हीच याचना स्तब्ध व्हावे मनीचे चिंतन त्यातच असावे बाहीने सुखना ||४|| मातेसाठी मात्र सुताच्या प्रेमाचाच लळा चिमण्यांना मात्र अनार्थावर असतो डोळा ||५|| कसे ठरवावे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ संधी साधुंचेच साठले आहे विष्ठ ||६|| वेळच सांगेल कोण असेल प्रविष्ट  मैत्रीवर कोण अन एकट्यात कोण श्रेष्ठ ||७|| परावलंबी प्रसिद्ध गुपित निष्णात का खरे योग्य पुरुषार्थ न्हवे पण निर्धाराने बनवेन भाग्य ||८||

dalit

 आजही माणुसकी सापडली ना अम्हांसाठी मिळालेले हे स्वातंत्र्य कशासाठी  सवर्णांच्या बंदुकींसाठी  हक्काचा पत्ता शोधण्यासाठी ||१|| होता तो अंधाराचा काळोख कधीकाळी  वाट पाहतोय उठू आम्ही सकाळी  होईल जागा आम्हाला मोकळी अन आमचेही वस्त्र त्या दोरीवर वाळी ||२|| का खरंच गरज आहे करण्या गदर  का वाटावा आम्हाला ह्या समाजव्यवस्थेचा आदर जर ह्यात आमचा हक्कच असेल नादार आम्हालाही आमच्या हक्काची हवी चादर ||३||

akkal gahan takalela samaj

 अक्कल गहाण टाकलेला समाज ज्याला माणुसकीचा ना वास वाटतो मला तो एक फास फुक्काच्या हुशारकीचा तो साज ||१|| त्यांना वाटते मला कशाचा आहे नाज मूर्खपणाचे गाणे गाज अकलेला ठेवुनी कुठेतरी त्याज मनातल्या जळमटांचे भरतोय व्याज ||२|| मानवतेचा माझा भास खोटा होता  तो तर एक पोकळ आभास होता  फक्त स्वतःच्या मोठेपणाचा ध्यास होता मानवतेला फक्त फसवणुकीत रस होता ||३|| काळजी किती ती डोंगराएवढी जवळ जाताच ती दिसली ती चन्या एवढी ती तर फक्त होती कुबेराची गढी खोट्या बात्तांची होती ती शिडी ||४|| लाडिक वाटतो तो खूप बालहट्ट  का वाटावा तसा स्त्रीहट्ट  सैल करावी गाठ जी आहे गठ कोणाच्या अधिकाराची का लावावी वाट ||५|| देवाने खांदा दिला आहे सर्वांना जर समाज सेवेची हौस आहे जनमनांना तर खांदा वापरावा अपलाना नाही तर गंगेत जाऊन डुबाना ||६|| जर स्वभाव असेल आपला लाघवी तर दिन जणांना का न हसवी का कोणाची दुर्दशा व्हावी ह्यात कसली अक्कल दडली असावी ||७|| मोठेपणाचा आव आणणे संपले आत्ता पित्त उघड झाले आत्ता  ज्याला त्याला आपल्या जगण्याची सत्ता हलकट पण पुरे आत्ता ||८||

mazya aai

 मी आईला वंदन केलं  अन थोडं बर वाटलं  काहीस मनातनं दाटलं  अश्रू माझे डोळ्यात साठलं ||१|| आई जी म्हटलं ती माझी जन्मदाती न्हवे जी नेहमी असायची बाबासाहेबांच्या सवे सन्मानानं नाव तीच घेयला हवे रमाई तीच नाव जी आई मनाला भावे ||२|| आठवण आज हि येते आम्हा लेकरांना  दाटून येतात खूप अशा भावना  किती सोसल्या आहेत तिने यातना करावा लागला आहे तिला खूप संकटांचा सामना ||३|| साधारण गोष्ट न्हवती बाबासाहबांची बायको होणे  पण आमच्या रमाई सारखी भार्या अवघड असे मिळणे  ती जोडी विरळच पुन्हा होणे  आम्ही आत्ता पोरके वाटे सर्व उणे ||४|| कष्ट सोसले बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी  हट्ट ना धरला कधी मौजेसाठी  पण राबली फक्त बाबासाहेबांच्या प्रेमासाठी जगली ती फक्त बाबासाहेबांना मोठे होताना बघण्यासाठी ||५|| गवऱ्या शेणी थापल्या तिने रेल्वे वर दगडी टाकल्या तिने नेटाने संसार चालवला तिने अन बाबासाहेबांना आधार ढिला तिने ||६|| जर असती कोण दुसरी तर कधीच मोडली असती स्वतःच्या हौशेसाठी भांडली असती जबाबदारी पासून हटली असती जर का ती रमाई नसती ||७|| ज्योतिबांची ज्योत सावित्रीमाईंनी फु...

dur desh

 जेव्हा सूर्य येतो मावळतीला इथे  उगवतो मात्र लांब कुठे तिथे  आहे जणांना आकर्षण त्याचे इथे  कसे असावे जग ते तिथे  ||1|| आले सर्व भागातून लोक एकवटून  बनवला त्यांनी देश तो झटून  थांबले ते यश गाठून  अन शहरे थाटात थाटून ||2|| आहे त्या देशात किती सुंदर नारी पुरुष हि नसे काही दिसण्यात थोडे तरी  काहींनी वाढवले आहे वजन फार  खातात तिथे लोक चीज खूपच फार ||3|| सांगतो मी माहिती त्याची सजणे  कसे लागले नाव ते त्याचे गाजाने लोक इथे शिकतात त्यांना पाहून  स्वतः मध्ये काही क्षमता नाही म्हणून ||4||